आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • आज शुक्रवार आणि पौर्णिमेचा शुभ योग, करू शकता हे 5 सोपे उपाय

आज शुक्रवार आणि पौर्णिमेचा शुभ योग, करू शकता हे 5 सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज शुक्रवार, 31 जुलै 2015 पौर्णिमा तिथी आहे. शुक्रवार आणि पौर्णिमा तिथी योगाला ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होतात. या तिथीला नदीमध्ये स्नान, दान-ध्यान आणि पूजन कर्म केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. याच कारणामुळे पौर्णिमेला देशातील सर्व प्रमुख नद्यांवर स्नान करण्यासाठी मोठा संख्येने भक्त गोळा होतात. या महिन्यात पौर्णिमा शुक्रवारी असून हा देवी महालक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे. यामुळे या तिथीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. पौर्णिमा आणि शुक्रवारच्या या योगामध्ये काही खास उपाय केल्यास महालक्ष्मी भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. येथे जाणून घ्या, पौर्णिमेला करण्यात येणारे खास उपाय...
पहिला उपाय -
शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेला पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचे आगमन होते असे मानेल जाते. त्यामुळे धन प्राप्तीची इच्छा असल्यास या पौर्णिमेला सकाळी लवकर उठून हा उपाय करावा. उपायानुसार सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली देवी लक्ष्मीचे पूजन करून देवीला घरामध्ये निवास करण्यासाठी आमंत्रित करावे. पूजा करताना पुढील मंत्राचा कमीत कमी एक माळ जप करावा. मंत्र : ऊँ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम: या उपायाने तुम्हाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

पुढे जाणून घ्या, लक्ष्मी कृपा प्राप्त करण्याचे इतर चार उपाय...