आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहु-केतुचा बदलला प्रभाव, हे आहेत ज्योतिष शास्त्रातील 10 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 जानेवारी 2016 पासून राहू सिंह आणि केतु कुंभ राशीत राहील. कुंडलीमध्ये राहु-केतूच्या स्थितीमुळे कालसर्प दोष तयार होतो. या दोषामुळे अडचणींना सामोरे जावे लागते.जर तुमच्या कुंडलीत कालसर्प किंवा राहु-केतुशी संबंधित दोष असेल तर येथे सांगण्यात आलेले उपय करू शकता.

1. कालसर्प आणि राहु-केतुचे दोष दूर करण्यासाठी देवघरात कालसर्प यंत्राची स्थापना करावी. दररोज या यंत्रासमोर बसून सर्प सुक्तचे पाठ करावेत.
2. एखाद्या महादेवाच्या मंदिरात सोमवारी शिवलिंगावर चांदीचे नाग-नागीण अर्पण करावेत.
3. केतु ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी श्रीगणेशाची पूजा करावी. प्रत्येक बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास उपाय...