आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण महिन्यात राशीनुसार करा महादेवाचे हे उपाय, दूर होईल दरिद्रता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार, 3 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु होत आहे. या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. जे लोक या दिवसांमध्ये महादेवाची मनोभावे उपासना करतात त्यांची घरातील दरिद्रता आणि अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, या महिन्यात राशीनुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...