आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज राशीनुसार करा हे सोपे उपाय, झटपट मिळेल यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज महादेवाच्या पूजेचा सर्वश्रेष्ठ दिवस महाशिवरात्री आहे. या दिवशी करण्यात आलेल्या शिव पूजेने महादेवासोबतच इतर सर्व देवी-देवता प्रसन्न होतात. कुंडलीतील ग्रहदोष नष्ट होतात. स्वतःच्या राशीनुसार आज महादेवाला अभिषेक केल्यास कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव नष्ट होऊ शकतो.  येथे जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या गोष्टीने महादेवाचा अभिषेक करावा...
बातम्या आणखी आहेत...