आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी जानवे,सुपारीचा हा उपाय केल्यास तुमच्यापासून गरिबी दूरच राहील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामचरितमानसनुसार बजरंगबलीचा जन्म मंगळवारी झाला आहे. या कारणामुळे आजही प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी राहते. येथे जाणून घ्या, काही असे उपाय जे मंगळवारी केल्यास हनुमान प्रसन्न होऊन भक्ताच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मंगळवारचे खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...