आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Religious Hindu Festival Of Saraswati Puja Also Called Vasant Panchami

वसंत पंचमी : राशीनुसार करा हे उपाय, प्रसन्न होईल देवी सरस्वती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी मुख्यतः ज्ञानाची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. या वर्षी हा सण 12 फेब्रुवारी शुक्रवारी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास देवी सरस्वतीची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...