आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर जाणून घ्या, कोणते पुरुष होऊ शकतात नपुंसक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नपुंसकतेमुळे प्रेमसंबंध आणि दाम्पत्य जीवनात तणावाची स्थिती आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती नपुंसक होण्यामागे मंगळ, शुक्र, शनि, बुध आणि सूर्य ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते.

या ग्रहांचा अशुभ प्रभाव जीवनात यौन संबंधांच्या इच्छांचा अंत करणारा ठरू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये अशा अनेक योगांची माहिती सांगण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे व्यक्तीची प्रणय क्षमता आणि इतर गोष्टी समजू शकतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वपूर्ण योगांची माहिती देत आहोत. यावरून तुम्ही कोणत्या राशीचा व्यक्ती केव्हा नपुंसक होऊ शकतो ते जाणून घेऊ शकता.
बातम्या आणखी आहेत...