आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरात्रीला 48 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्लभ योग, असा राहील 12 राशींवर प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार, 17 फेब्रुवारी 2015 रोजी महाशिवरात्री आहे. या काळात शुक्र आणि गुरु उच्च राशीत राहतील. बुध-चंद्राची युती मकर राशीत राहील. मंगळ मित्र राशी मीनमध्ये राहील. जवळपास 48 वर्षांनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी गुरु आणि शुक्र उच्च राशीत असल्याचा हा योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी 1967 मध्ये शिवरात्रीच्या दिवशी गुरु आणि शुक्र उच्च राशीत स्थित होते.

1967 नंतर 1979, 1991 आणि 2003 या वर्षात गुरु उच्चेचा होता, परंतु शुक्र उच्च राशीत नव्हता. शिवरात्रीच्या दिवशी शक्यतो बुध-चंद्राची युती राहते तर शुक्र उच्चेचा असतो. या कारणामुळे ही शिवरात्री अत्यंत शुभयोगात आली आहे. बुध-चान्र मकर राशीत असून यांच्यावर गुरूची पूर्ण सातवी दृष्टी पडत आहे. तसेच उच्चेचा शुक्र मीन राशीत स्थित असून यावर उच्चेच्या गुरूची नववी दृष्टी पडत आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या दुर्लभ योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...