आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astrological Prediction Of 19th September 2015 About Zodiacs And Planets Position

राशीभविष्य : चंद्र-शनिच्या युतीने तयार होतोय विष योग, जाणून घ्या कसा असेल दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र वृश्चिक राशिमध्ये आहे. चंद्र आणि शनिची युती आज विष योग तयार करत आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी आणि सूर्यास्त 6 वाजून 25 मिनटांनी होईल. या योगाशिवाय सूर्य, बुध आणि राहू एकत्रितपणे कन्या राशीमध्ये आहे. मंगळ - गुरूची युती सिंह राशीत आणि शुक्र कर्क राशीत आहे. ग्रहांच्या या स्थानांसह विष कुंभ योगांचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल हे राशिभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

शनिवारची ग्रहस्थिती
सूर्य- कन्या राशीत
चंद्र- कन्या राशीत
मंगळ- सिंह राशीत
बुध- कन्या राशीत
गुरू- सिंह राशीत
शुक्र- कर्क राशीत
शनि- वृश्चिक राशीत
राहू- कन्या राशीत
केतू- मीन राशीत
12 राशींचे राशीफळ जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...