आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानीपासून दूर राहण्यासाठी उधार देता-घेताना लक्षात ठेवा या गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उधार, देणे-घेणे, सामान्य गोष्ट आहे आणि अनेक लोक जीवनात अनेकवेळा उसने पैसे घेतात आणि देतात. काही लोकांना कर्ज फेडण्यात अडचणींना सामोरे जावे लागते तर काही लोकांना उसने दिलेले पैसे सहजपणे परत मिळत नाहीत. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये तीन खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवल्यास उधार देण्या-घेण्याच्या व्यवहारानंतर येणाऱ्या अडचणींपासून दूर राहिले जाऊ शकते.

1. कोणत्याही मंगळवारी कर्ज घेऊ नये.
2. वृद्धी नावाच्या योगामध्ये, हस्त नक्षत्र तसेच रविवारी कर्ज घेऊ नये. या दिवशी घेतेले कर्ज फेडण्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते.
3.बुधवारी कोणालाही उसने पैसे देऊ नये. बुधवारी देण्यात आलेले पैसे उशिराने परत मिळतात.

- ज्योतिषाचार्य प्रणयन एम. पाठक, उज्जैन
बातम्या आणखी आहेत...