आपल्या राशीचा केवळ आपल्यावरच नाही तर आरोग्यावरही प्रभाव पडतो. याच कारणामुळे ज्योतिष विद्वान राशीचा अभ्यास करून आरोग्याची माहिती देऊ शकतात. पंडित रमेश भोजराज द्विवेदी यांनी राशीनुसार कोणती आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते आणि यापासून दूर राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, याविषयीची माहिती देत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या प्रकारचा आहार तुमच्यासाठी योग्य आहे...