आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे लहान-लहान उपाय तुम्हाला पोहोचवू शकतात विदेशात, एकदा अवश्य करुन पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशात जाण्याचे स्वप्न तर अनेक लोक पाहतात. परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पुर्ण होते. कधी पैशाच्या कमतरतेमुळे हे स्वप्न अपुर्ण राहते तर कधी कागद पत्रांमुळे. कधी कधी तर हे सर्व असतांनाही विदेशात जाण्याचे योग जुळत नाही. ज्योतिष शास्त्रा अंतरर्गत अनेक उपाय आहेत, जे केल्याने तुमची प्रत्येक अडचण सोपी होईल. तुमचे विदेशात जाण्याचे योग जुळून येतील. हे उपाय खालील प्रमाणे आहे.

उपाय नं.1
कोणत्याही संक्रांती(ज्या दिवशी सूर्य एका राशीतून निघून दुस-या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती म्हणतात.) च्या दिवशी पांढरे तिळ आणि थोडेसे गुळ घ्या. सूर्यास्ताच्या वेळी हे एका मातीच्या भांड्यात टाकून ते भांडे पिंपळाच्या एका पानाने झाकून ठेवा. मग एखाद्या रुईच्या झाडाच्या मुळांजवळ ठेवून द्या.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही उपायांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)