आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी करून फ यातील कोणताही 1 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात बेरोजगारी ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. नोकरी नसणाऱ्या व्यक्तीला समाजत, घरात कुठेही मान-सन्मान मिळत नाही. तुम्हीही नोकरीच्या शोधत असाल आणि खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही. यथे सांगण्यात आलेल्या उपायांपैकी कोणताही एक उपाय करून तुम्ही रोजगार प्राप्त करू शकता.

उपाय
शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन सव्वा किलो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि मंदिरात बसून लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा १०८ वेळेस जप करावा...

कवन सो काज कठिन जग माही।
जो नहीं होय तात तुम पाहिं।।

त्यानंतर ४० दिवस दररोज आपल्या घरी या मंत्राचा १०८ वेळेस जप करावा. ४० दिवसांच्या आत तुम्हाला रोजगार मिळेल.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...