5 सप्टेंबरपासून जवळपास 42 दिवसांसाठी सर्व राशीची ग्रहदशा बदलली आहे. 5 सप्टेंबरपासून मंगळ वृश्चिक म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये चालत आहे. या राशीमध्ये मंगळ 42 दिवस राहील. या महिन्यातील 18 तारखेला मंगळाचे 42 दिवस पूर्ण होतील. शनि आणि मंगळ शत्रू ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या एक रास मागे-पुढे आहेत. या स्थितीमुळे द्विद्र्वादश नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. 5 सप्टेंबरपासून सुरु झालेला हा योग 18 ऑक्टोबरपर्यंत राहील. तेव्हापासून प्रत्येक राशीचा व्यक्ती या योगाच्या वाईट प्रभावाचा सामना करत आहे.
शनी-मंगळाच्या प्रभावामुळे अनेकांना व्यापारात नुकसान, कोर्टातील कामामध्ये उशीर, अपघात या गोष्टींना सामोरे जावे लागले. मंगळाच्या उत्तम स्थितीमुळे आर्थिक अडचणी दूर होतील. काही लोक कर्जमुक्त होतील.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)