आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ दहीच नाही, प्रत्येक कामापूर्वी हे खाल्ल्याने मिळेल यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अनेकवेळा हे पाहिले असेल की, एखाद्या महत्त्वाच्या आणि शुभ कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी लोक दही किंवा गोड खाऊन घराबाहेर पडतात. परंतु खरचं दही खाल्ल्याने काम पूर्ण आणि प्रवास शुभ होतो. ज्योतिष शास्त्रानुसार दही प्रत्येक दिवसासाठी शुभ ठरत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या गोष्टी शुभ मानण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या दिवसासाठी कोणता पदार्थ खाऊन घराबाहेर पडावे...