आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर जाणून घ्या, ऑगस्ट महिना कसा राहील तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा महिना अनेक राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. ऑगस्ट महिन्यात सूर्य स्वतःच्याच म्हणजे सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील सूर्य अनेकांसाठी फायदेशीर राहील. सूर्याच्या शुभ प्रभावाने नोकरीत बढती मिळेल. जुने आजार नष्ट होतील. सिंह राशीतील सूर्य सरकारी कर्मचार्यांसाठी खास राहील. या महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रहसुद्धा सिंह राशीत येईल. सूर्य ग्रहासोबतच गुरु ग्रहसुद्धा सिंह राशीत प्रवेश करेल. एकाच राशीमध्ये तीन ग्रहांचे आगमन काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकते.
या व्यतिरिक्त मागील साडेचार महिन्यांपासून वक्री असलेले शनिदेव या महिन्यात मार्गी होतील. नीच राशीतील मंगळ काही लोकांना या महिन्यात त्रासदायक ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी हा महिना कसा राहील....
बातम्या आणखी आहेत...