आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदानुसार दुध पिण्याचे काही नियम, याकडे दुर्लक्ष करू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुध आपल्या आहारातील एक प्रमुख हिस्सा आहे. हे आपल्या शरीर आणि बुद्धीला आवश्यक पोषण प्रदान करते. हे थंड, वात आणि पित्त दोषाला संतुलित करण्याचे काम करते. आयुर्वेदानुसार गायीचे दुध सर्वात पौष्टिक असते. दुध, भूक शांत करते आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देते. परंतु काही लोकांना दुध प्यायल्यानंतर पचत नाही. त्यांना पोट फुगण्याची किंवा वारंवार खराब होण्याची समस्या निर्माण होते. मागील काळातील तुलनेत आजच्या दुधाची गुणवत्ता कमी झाल्यामुळे असे घडते. जर तुमचे पचनतंत्र मजबूत नसेल तर तुम्हाला दुध पचत नाही. आयुर्वेदामध्ये दुध पिण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास दुध पचेल आणि आरोग्यास लाभ होईल.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दुध पिनायचे आयुर्वेदिक नियम...