आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 14 ऑक्टोबरपूर्वी करून घ्या ही 5 कामे, मिळेल सर्व प्रकारचे सुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रोत्सव ५ ऑक्टोबर शनिवारपासून सुरु झाला असून, १३ ऑक्टोबर रविवारपर्यंत चालणार आहे. धर्म शास्त्रानुसार देवीची उपासना शारदीय नवरात्रीमध्ये विधिव्रत केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये विभिन्न प्रकारे देवीची पूजा करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

देवी भागवत ( स्कंध ११,अ अध्याय १२)मध्ये लिहिले आहे की, विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी लवकर प्रसन्न. नवरात्रीमध्ये हे उपाय केल्यास तत्काळ सर्व इच्छा पूर्ण होतात.