आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजान दारुवालानुसार जाणून घ्या, 15 जूनपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी हा आठवडा ( १५ जून पर्यंत) कसा राहील....
मेष -
या आठवड्यात तुमच्या डोक्यामध्ये कामाच्या नवीन योजना निर्माण होतील. विविध लाभकारी कामामध्ये व्यस्त राहाल. कुटुंब आणि प्रोफेशनल जीवनात ताळमेळ ठेवावा लागेल. खर्च वाढेल. कधीकधी एकटेपणा जाणवू शकतो. निराश होऊ नका सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

वृषभ -
तुमच्या आयुष्यात स्थिरता येईल. स्वप्न आणि वास्तविकतेमधला फरक समजून घ्या. रोमान्ससाठी हा काळ उत्तम आहे. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. परीक्षेत यश मिळेल. नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात लाभ होईल. या आठवड्यात विविध शुभ वार्ता समजतील.