आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bejan Daruwala Weekly Prediction August Last Week

बेजान दारुवालानुसार जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा आठवडा कसा राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- बेजान दारुवाला

उज्जैन - तुम्ही देखील राशी भविष्यावर विश्वास ठेवून नविन कार्याची सुरूवात करत असाल तर वाचा प्रख्यात ज्योतिषी बेजान दारुवाला यांच्या मते तुमच्या राशीसाठी कसा असेल हा आठवडा...


मेष: 21 मार्च- 19 एप्रिल
तुमची ओळख तुम्ही करत असलेल्या कामामुळे होईल. प्रशंसा, धन-दौलत, मान-सम्मान मिळेल. गणपतीची कृपा तुमच्या राशीवर राहणार आहे. प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घ्या. तुम्ही एखादी वस्तु घेण्याचा विचार करत असाल तर योग्य काळ आहे.

वृषभ: 20 एप्रिल - 20 मे
गणपतीच्या कृपेने आर्थिक स्थिति मजबूत राहण्यास मदत होईल. मान-सम्मान वाढेल.अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जेवढा पैसा तुमच्याकडे येईल तेवढ्याच वेगाने तो खर्च होणार आहे. तुमच्या नैतिक मूल्यांवर आणि गुणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर राशींचे साप्ताहिक राशि भविष्य ...