आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bejan Daruwala Weekly Prediction For All Zodiac Sign

साप्ताहिक राशिभविष्य : 23 ऑगस्टपर्यंत तुमच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढणार की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी हा आठवडा ( 23 ऑगस्टपर्यंत) कसा राहील....
मेष
श्रीगणेशाच्या कृपेने तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये उन्नती होईल. विरोधक पराभूत होतील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. करिअरमध्ये नाविंव बदल घडतील, जे भविष्यात लाभदायक ठरतील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याचे संकेत आहेत.

वृषभ
या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. रोमान्ससाठी हा काल उत्तम आहे. आवडीच्या कामासाठी वेळ द्याल. तुम्ही केलेल्या कष्टाचे योग्य फळ प्राप्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)