जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी हा आठवडा ( 12 जुलै पर्यंत) कसा राहील....
मेष -
श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. रोमान्ससाठी हा काळ उत्तम आहे. या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याचे योग आहेत. जीवनातील नवीन आव्हान भावी आयुष्यासाठी सहायक ठरतील. संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा, यश मिळेल.
वृषभ -
लोकांना तुमच्यामध्ये बदल जाणवेल, परंतु तुम्हाला या गोष्टीचा आभास होणार नाही. तुमच्या लाईफ स्टाइल, डायेटमध्ये बदल करणे लाभदायक राहील. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. अडचणींवर सहजपणे मात कराल.
(फोटो- बेजान दारुवाला)
पुढे वाचा इतर राशींचे साप्ताहिक राशिभविष्य....