आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bejan Daruwala Weekly Prediction July 2014 Last Week

बेजान दारुवालानुसार जाणून घ्या, 02 ऑगस्टपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी हा आठवडा ( 02 ऑगस्टपर्यंत) कसा राहील....

मेष :
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने नवीन लोकांच्या भेटी होतील, ज्या भविष्यात लाभकारी ठरतील. नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात लाभ होण्याचे योग आहेत. कुटुंबीयांसोबत संबंध सुधारतील. तुमचा अडचणींचा काळ संपुष्टात आला आहे. आता तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकाल.

वृषभ -
तुमच्या डोक्यात दररोज नवीन कल्पना तयार होतील. तुम्ही सामाजिक आणि दानधर्म कार्यामध्ये व्यस्त राहाल. घर आणि ऑफिसमध्ये ताळमेळ साधून काम करा. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने करिअर, जॉब. व्यवसायात बदल करणे भविष्यात लाभदायक ठरेल.

(फोटो- बेजान दारुवाला)
पुढे वाचा इतर राशींचे साप्ताहिक राशिभविष्य....