आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठे कान असलेले मुले असतात भाग्यवान, हे आहेत चीनचे शकुन-अपशकुन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात अनेक लहान-मोठ्या गोष्टींविषयी शकुन-अपशकुनच्या मान्यता आहेत. परंतु ही गोष्टी खुप कमी लोकांना माहिती असेल की शकुन-अपशकुन फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात मानले जातात. भारताप्रमाणेच चीनमध्ये देखील या गोष्टी मानल्या जातात. आज आम्ही तुम्हाला चीन संबंधीत काही शकुन-अपशकुन विषयी सांगणार आहोत.

नवजात बालकांसंबंधीत मान्यता
1. जर नवजात बालक मोठ्या आणि जाड कानांचे असेल तर ते खुप भाग्यावान मानले जाते. मानले जाते की, या मुलांना कधीच धन-धान्याची टंचाई भासत नाही.
2. जर गरोदर महिला डिंग किंवा फोव्हिकॉलचा जास्त वापर करत असतील तर हे बाळाच्या जन्मात अडचण निर्माण करते.
3. जर गरोदर महिलेने एखाद्या प्राण्याची देखरेख केली, त्याला सांभाळले तर होणारे मुलं हे प्राण्याप्रमाणे दिसतो असे मानले जाते.
4. चीनमध्ये नवजात बालकाची स्तुती करणे अपशकुन मानले जाते. असे करणे म्हणजे भुतांना बोलवणे अशी मान्यता आहे.

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या चीन संबंधीत असेच काही शकुन-अपशकुन...