हिंदू धर्मात शकुन अपशकुन यांना फार महत्त्व आहे. प्रत्येक कार्याच्या आधी घडणा-या छोट्या छोट्या गोष्टींना भविष्यातील घटनांशी जोडून पाहिले जाते. शास्त्रात प्राण्यांशी संबंधित अनेक शकुन आणि अपशकुन सांगण्यात आले आहेत. या प्राण्यांमध्ये मांजर, गाय, कुत्रा, पक्षी आदींचा समावेश आहे. ज्योतिष्यशास्त्रात कावळ्याशी निगडीत अनेक शकुन आणि अपशकुन सांगितले गेले आहेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या...