आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : नाभीचा आकार सांगतो महिलांशी संबंधित विविध रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामुद्रिक शास्त्रामध्ये नाभीचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभी पोटावर असलेल्या आपल्या शरीराचा एक सुंदर भाग आहे. तुम्ही कशा प्रकारेदेखील नाभीचे सौंदर्य वाढवा परंतु नाभीची वास्तविक स्थिती तुमच्याशी संबंधित विविध गोष्टी सांगते. येथे जाणून घ्या, एखाद्या स्त्रीची नाभी तिच्याशी संबंधित कोणते रहस्य उलगडते.

नाभी उभी असेल तर...
एखद्या महिलेची नाभी उभी असेल तर ती महिला धाडसी स्वभावाची असते. कोणतेही काम मन लावून करणारी असते. काम पूर्ण केल्याशिवाय या स्वस्थ बसू शकत नाहीत. प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी या आग्रही असतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नाभिशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)