आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभीशी संबधित हे रहस्य कदाचित माहिती नसतील तुम्हाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामुद्रिक शास्त्रामध्ये नाभीचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभी पोटावर असलेल्या आपल्या शरीराचा एक सुंदर आणि संवेदनशील भाग आहे. यामुळे आज अनेक लोक खास करुन महिला या नाभीला सुंदर बनवण्यासाठी विविध सर्जरी करतात. परंतु तुम्ही कशा प्रकारेदेखील नाभीचे सौंदर्य वाढविले तरी नाभीची वास्तविक स्थिती तुमच्याशी संबंधित विविध गोष्टी सांगते. आज आपण जाणुन घेणार आहोत की, एखाद्या स्त्रीची नाभी तिच्याशी संबंधित कोणते रहस्य उलगडते.

उभी नाभी
एखद्या महिलेची नाभी उभी असेल तर ती महिला धाडसी स्वभावाची असते. कोणतेही काम मन लावून करणारी असते. कामामध्ये स्वच्छता तिच्यासाठी महत्त्वाची असते. काम पूर्ण केल्याशिवाय ती स्वस्थ बसू शकत नाहीत. ते काम पुर्ण केल्यावरच त्यांना समाधान मिळते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिलांच्या नाभीविषयी काही रहस्य...