आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो किंवा पुरुष, पोटावरून समजू शकतात या अफलातून गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमी कर्मशील बनण्याच्या प्रयत्नात असतो. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आपले पोट भरण्याच्या विचारात असतो. कर्मामुळे धन मिळते आणि धनामुळे अन्न. उदरनिर्वाह करण्यासाठी व्यक्ती खूप कष्ट करतो. पोट मनुष्याच्या शरीराचा असा भाग आहे, ज्यावर संपूर्ण शरीर निर्भर असते. पोट अन्नाची साठवणूक करते आणि शरीराला उर्जा मिळते. पोटात कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास त्याचा प्रभाव लगेच शरीरावर पडतो. दीर्घायुष्यासाठी पोट स्वस्थ असणे आवश्यक आहे.

सुंदर पोटामुळे कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडते. विशेषतः एखाद्या महिलेसाठी सुंदर आणि आकर्षक पोटाचे महत्त्व जास्त आहे. ज्या स्त्रीचे पोट सुंदर दिसते, तिचे सर्वाधिक आकर्षण राहते. याउलट सुटलेले आणि मोठे पोट असल्यास चेहर्‍याचे सौंदर्यही फिके पडते. सामुद्रिक शास्त्रानुसार एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे पोट पाहून त्याच्या स्वभावाच्या गुप्त गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे.

येथे जाणून घ्या पोटाच्या आधारावर कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाच्या स्वभावाच्या गोष्टी...