आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 POINTS: येथे असेल बाथरुम तर होते नुकसान, येथे असणे असते शुभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर असो किंवा ऑफिस एक-दोन ठिकाणं सोडून ज्या जागी तुम्ही टॉयले बनवता, तेथे ते निगेटिव्हिटी पसरवते. कदाचित याच कारणामुळे जुन्या काळात घरात टॉयलेट बनवले जात नव्हते. सध्याच्या काळात रुमसोबत टॉयलेट बनवले जाते. अशा वेळी बाथरुम संबंधी 6 पॉइंट्स निगेटिव्हिटी आणि नुकसान होण्यापासून टाळते.
 
1. उत्तर 
हा करियर झोन आहे. या डायरेक्शनवर जर टॉयलेट असेल तर घरातील सदस्यांना करियर संबंधीत अडचणी येऊ शकतात. हे करियर आणि इनकम ग्रोथमध्ये बाधा निर्माण करते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर दिशांविषयी सविस्तर माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...