आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष : कोणत्या वयामध्ये होऊ शकतो तुमचा भाग्योदय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाग्य आणि नशीब या दोन शब्दांचा आपल्या आयुष्‍यावर मोठा प्रभाव असतो. सुख-दु:ख, यश- अपयश तसेच गरीब-श्रीमंत याचा सरळ संबंध आपण भाग्याशी जोडत असतो. आपला भाग्योदय कधी होईल, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सूकता असते. 'भृगु संहिता' या ग्रंथात ज्योतिष संबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे. या संहितेत कुंडलीतील लग्ननुसार व्यक्तीचा भाग्योदय कधी होईल, हे सांगण्यात आले आहे.

कुंडलीत बारा स्थान असतात आणि हे 12 राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) प्रतिनिधित्व करतात. कुंडलीतील प्रथम स्थान म्हणजे केंद्र स्थानात पहिले घर ज्या राशीचे असते त्याच राशीनुसार लग्न कुंडली असते.

मेष लग्न कुंडली
ज्या व्यक्तीची कुंडली मेष लग्नाची आहे सामान्यत: अशा व्यक्तीचा भाग्योदय 16व्या वर्षी, 22 व्या वर्षी, 28 व्या वर्षी, 32 व्या वर्षी,आणि 36 व्या वर्षी होतो.

वृष लग्न कुंडली
ज्या व्यक्तीची कुंडली वृष लग्नाची आहे अशा व्यक्तीचा भाग्योदय 25 व्या वर्षी, 28 व्या वर्षी, 36 व्या वर्षी अथवा 42 व्या वर्षी होवू शकतो.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कधी होईल तुमचा भाग्योदय...