आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमची जन्मकुंडली सांगेल कधी होईल तुमच्या स्वप्नातील घर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
भाड्याच्या घरामध्ये राहणा-या व्यक्तींचे एकच स्वप्न असते ते म्हणजे छोटेसे का असेना पण आपले स्वत:चे एक सुंदर घर असावे. जिथे घरातील सर्व सदस्यांसोबत निश्चिंत राहता येईल.
ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडली पाहून हे सांगणे शक्य आहे की, त्याचे स्वत:चे घर होईल अथवा होणार नाही आणि जर होणार असेल तर याचे योग नेमके कधी येतील ? आज आम्ही तुम्हाला कुंडलीतील त्या योगांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे स्वत:चे घर होईल अथवा होणार नाही याबद्दल माहिती देईल.
1- भूमीचा ग्रह मंगळ आहे. जन्मपत्रीकेतील चौथा भाव भूमी व भवनचा आहे. वस्तुत: चौथ्या भावाचा स्वामीचे (चतुर्थेश) केंद्र त्रिकोणात असणे उत्तम भवन प्राप्तीचा योग असतो. मंगळ आणि चतुर्थेश लग्नेश व नवमेशचा बली होणे अथवा शुभ ग्रहांची युती अथवा दुष्ट होणे भवन प्राप्तीसाठी चांगले मानले जाते.
इतर योगांबद्दल जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा...