आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या तारखेला जन्मलेला प्रेमी तुमच्यासाठी राहील भाग्यशाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थोड्याच दिवसानंतर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केली जाईल. तत्पूर्वी अंक शास्त्राच्या माध्यमातून स्वतःच्या जन्म तारखेनुसार कोणत्या तारखेला जन्मलेला प्रेमी तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो.

अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्या अंक -
अंक शास्त्रामध्ये 1 ते 9 अंक सांगण्यात आले आहेत. याच अंकावरून खास गोष्टी समजू शकतात. जर एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 1 ते 9 मध्ये असेल तर तीच तारीख व्यक्तीचा शुभ अंक असतो. जर जन्म तारीख दोन अंकी असेल उदा. 10 ते 31 मधील असेल तर तारखेच्या दोन्ही अंकाची बेरीज करावी. उदा. एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 26 असेल तर त्याचा शुभ अंक 8 (2+6 = 8)असेल. अशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 29 असल्यास त्याचा शुभ अंक 2 (2+9 = 11, 1+1 = 2) असेल.
बातम्या आणखी आहेत...