आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या दिवशी काय खरेदी करणे असते अशुभ, लक्ष ठेवले तर होणार नाही नुकसान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष आणि वास्तुमध्ये प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या ना कोणत्या विशेष देव आणि ग्रहासोबत असतो. ज्या आधारावर त्या दिवशी केलेली काम प्रभावित होत असतात. कोणत्या दिवशी कोणते साहित्य खरेदी करणे अशुभ प्रभावाचे कारण बनते आणि कोणत्या दिवशी काय खरेदी करणे शुभ मानले जाते, या गोष्टीची माहिती प्रत्येकला असावी. जर या गोष्टींकडे लक्ष ठेवून वस्तुंची खरेदी केली तर यामुळे अनेक प्रकारचे शुभ फळ आणि संधी मिळू शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या दिवशी खरेदी करु नये कोणती वस्तु आणि कोणत्या दिवशी काय खरेदी करणे असते अशुभ...