आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार या रंगांनी खेळा होळी, दूर होतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड (धुलीवंदन) साजरी केली जाते. होळी, धुळवड (13 मार्च, सोमवार) आनंद आणि सुख-समृद्धीचा उत्सव आहे. प्रत्येकाची इच्छा असेते की, त्याच्या घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी. शास्त्रानुसार होळी खेळताना विशेष रंगांचा उपयोग केल्यास सुख-समृद्धी कायम घरात निवास करते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचा वापर करून होळी खेळास कोणकोणते शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या, होळीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या रंगाची निवड करावी...
बातम्या आणखी आहेत...