आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र नवरात्र : धन लाभासाठी 15 एप्रिलपूर्वी करा हे उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार 8 एप्रिलपासून चैत्र मास नवरात्रीची सुरुवात झाली आहे. ही नवरात्र शुक्रवारी 15 एप्रिलला समाप्त होईल. मानले जाते की, चैत्र नवरात्रीत केलेले उपाय लवकरच शुभ फळ प्रदान करतात. धन, नोकरी, आरोग्य, संतती, विवाह, प्रमोशन इत्यादी संबंधीत अनेक इच्छा या 9 दिवसात काही उपाय केल्याने पुर्ण होऊ शकतात. जर तुमच्या मनातसुध्दा काही इच्छा असतील तर खाली दिलेले उपाय करुन त्या पुर्ण होऊ शकता. हे उपाय खालील प्रमाणे आहेत...

1. धन लाभासाठी उपाय
नवरात्रीच्या काळात अंघोळ केल्यानतंर एखाद्या दिवशी उत्तर दिशेला मुख करुन पिवळ्या आसनावर बसा. आपल्या समोर तेलाचे 9 दिवे लावा. हे दिवे आपली साधना पुर्ण होईपर्यंत तेवत राहू द्या. दिव्यांसमोर लाल तांदूळ( तांदूळ रंगवा) ठेवा आणि त्यावर श्रीयंत्र ठेवून कुंकू, फूल, धूप किंवा दिव्याने पूजन करा. यानंतर एका प्लेटवर स्वास्तिक काढून आपल्या समोर ठेवून त्याचे पूजन करा. पूजा झाल्यानंतर श्रीयंत्र आपल्या देवघरात ठेवा आणि बाकीचे सामान नदीत प्रवाहीत करा. हा प्रयोग केल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येऊ शकतात.

चैत्र नवरात्रचे अन्य उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...