आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaturthi And Wednesday Shubh Yog Do Measures According To Zodiac

आज बुधवार आणि चतुर्थीचा योग, करा राशीनुसार हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौष मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. या महिन्यात 27 जानेवारीला बुधवारी चतुर्थी तिथी असून बुधवार हा श्रीगणेशाच्या उपासनेसाठी श्रेष्ठ दिवस मानला जातो. यामुळे या चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी राशीनुसार काही खास उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय.

मेष
1. मेष राशीच्या लोकांनी शेंदुरी रंगाच्या गणपतीची उपासना करावी.
2. 11 दुर्वा हळदीच्या पाण्यात बुडवून गणपतीला अर्पण करा.
3. ऊं गं गणपतये नम: मंत्राला 108 वेळेस भोजपत्रावर लिहा.
4. अशा पद्धतीने गणेश उपासना केल्यास सर्व विघ्न, संकटांचे निवारण होईल तसेच धन.धान्याची प्राप्ती होईल.

इतर राशीचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....