4 मे, सोमवारी वैशाख मासातील पौर्णिमा आहे. या वर्षी ही पौर्णिमा अत्यंत खास आहे, कारण या दिवशी एक, दोन नाही तर 5 पेक्षा जास्त शुभ योग जुळून येत आहेत. सोमवार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्वाती नक्षत्र, छत्र आणि मित्र योग, तूळ राशीतील चंद्र, व्यतिपात योग आणी मेष राशीचा सूर्य राहील. हे योग, वर, तिथी आणि नक्षत्र सर्व शुभफळ प्रदान करतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राशील आजचा दिवस...