आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : वाचा, बुधवारचे ग्रह-तारे तुमच्यासोबत आहेत की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रामध्ये राहील. बुधवारी हे नक्षत्र असल्यामुळे दोन शुभ योग जुळून येत आहेत. सूर्योदयाच्या वेळी चंद्र श्रवण नक्षत्रामध्ये असल्यामुळे छत्र नावाचा शुभ योग जुळून येईल. हा योग सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतील. यानंतर धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे मित्र नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. या योगाच्या प्रभावाने गुंतवणूकीच्या योजना तयार होतील. अडकलेला पैसा परत मिळेल.

या दोन शुभ योगांच्या व्यतिरिक्त आज चंद्रावर शनीची वक्र दृष्टी राहील. अशाप्रकारे शनि आणि चंद्र विषयोग तयार करत आहेत. या शुभ योगाचा प्रभाव ज्यांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नाही त्यांच्यावर जास्त होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...