आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याचा पहिला दिवस कसा असेल तुमच्यासाठी, वाचा राशीभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सोमवार (21 सप्टेंबर). आठवड्याचा पहिला दिवस. या दिवसाची सुरुवात 'चंद्र आहे साक्षी‍ला' अशीच झाली आहे. सूर्योदय सकाळी 6:19 वाजता झाला असून सूर्यास्त सायंकाळी 6:22 वाजता होणार आहे. चंद्र हा धनु राशीत संचार करत आहे. त्यामुळे आज लुंबक व आयुष्यमान योग बनले आहे.

लुंबक हा अशुभ तर आयुष्यमान हा योग शुभ मानला जात आहे. यामुळे या दोन योगांचा संमिश्र प्रभाव आज सर्व राशींवर पाहायला मिळेल. पुढीलप्रमाणे वाचा, तुमच्या राशीवर ही ग्रहस्थिती काय करेल परिणाम...

सूर्य- कन्या राशीत
चंद्र- धनु राशीत
मंगल- सिंह राशीत
बुध- कन्या राशीत
गुरु- सिंह राशीत
शुक्र- कर्क राशीत
शनि- वृश्चिक राशीत
राहु- कन्या राशीत
केतु- मीन राशीत

आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...