आज रविवारी चंद्र दोन नक्षत्रांमध्ये राहणार आहे. दुपारी साधरण 1.30 वाजेच्या आत चंद्र पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात स्थानबद्ध राहणार आहे. रविवारी चंद्र या नक्षत्रात असल्याने छत्र नावाचा शुभ योग तयार होणार आहे. दुपारनंतर चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर मित्र नावाचा शुभ योग तयार होणार आहे. दोन्ही शुभ योगांमुळे सर्वच राशीच्या व्यक्तींना शुभ योग देणारे असणार आहे.
आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितिमुळे प्रिती नावाचा शुभ योग तयार होत आहे. हा शुभ योग संपूर्न दिवस राहणार आहे. त्यामुळे आज रवीवारी तीन शुभ योग तयार होणार आहे. आजच्या या शुभ ग्रह स्थितीमुळे काही व्यक्तींना धन लाभ होईल. तर काही व्यक्तींना चांगली बातमी ऐकण्यास मिळेल.
चंद्र - सिंह राशीमध्ये
मंगळ- मकर राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - धनु राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा 12 राशींचे राशिभविष्य -