आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशीनुसार जाणून घ्या कसा जाईल SUNDAY, आज काय करावे काय करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज रविवारी चंद्र वृश्चिक राशिमध्ये पूर्ण दिवस स्थानबद्ध राहणार आहे. चंद्र वृश्चिक राशीमध्ये आल्यानंतर नीच होतो असे म्हटले जाते. त्यामुळे काही व्यक्तींना त्रासाचा सामना करावा लागेल. आज वृषभ राशीच्या लोकांकडून पैसे विनाकारण खर्च होतील. आज सिंह राशीच्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याची स्थिती तयार होईल. या दोन राशींच्या व्यक्तींशिवाय इतर राशींच्या व्यक्तींवरदेखील चंद्राची वक्र दृष्टी राहणार आहे.

आज चंद्र शनिलासोबत घेवून विषयोग बनवणार आहे. हा योग अशुभ आहे. चंद्र आज ज्येष्ठा नक्षत्रातून काण नावाचा आणखी एक अशुभ योग बनवणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींना नशीबाची साथ मिळेल.
पुढे वाचा, संपूर्न 12 राशींचे राशिभविष्य...