आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : वृश्चिक राशीत चंद्र आणि कुंभमध्ये सूर्य, असा राहील दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी दिवसभर चंद्र स्वतःच्या नीच राशीत राहील. वृश्चिक राशीतील चंद्र शनिसोबत असल्यामुळे विषयोग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना मानसिक तणाव होऊ शकतो. सूर्योदयाच्या वेळी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने कामामध्ये अडथळे निर्माण होतात तसेच धनहानी होण्याची शक्यता राहते. अनुराधा नक्षत्र दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. यानंतर ज्येष्ठा नक्षत्र सुरु झाल्यामुळे चर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत राहील. ज्या राशींसाठी आज चंद्राची चांगली असेल त्यांना या शुभ योगाचा लाभ होईल.

या व्यतिरिक्त शुक्रवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे व्यघात नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोक आज चुकीचे निर्णय घेऊ शकतात. या योगामुळे अचानक नुकसान होऊ शकते. या योगांव्यतिरिक्त सर्व राशींवर इतर ग्रहाच्या स्थितीचा प्रभाव राहील. यानुसार सर्व राशींवरील शुभ-अशुभ प्रभाव कमी-जास्त राहतील.

तुमचा आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...