आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : जाणून घ्या, आजचा शुक्रवार किती लोकांसाठी असेल भाग्यवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र रोहिणी नक्षत्रात असणार आहे. सूर्योदयापासून ते दुपारी साधारण साडेतीन वाजेपर्यंत चंद्र याच नक्षत्रात असल्याने मित्र नावाचा योग तयार होणार आहे. या शुभयोगाच्या प्रभावामुळे प्रसन्नता आणि धनलाभ होण्यास मदत होईल. या योगाच्या प्रभावामुळे आज काही व्यक्तींना अनपेक्षित सहयोग मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील.
याशिवाय आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र नावाचा आणखी एक शुभ योग पूर्ण दिवस असणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे भौतिक सुख आणि धनलाभ होईल. तर काही कुछ लोकांना आज अचानक धन लाभ देखील होण्याची शक्यता आहे. नवीन योजना बनतील.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 12 राशींचे संपूर्ण राशिभविष्य...