आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशिभविष्य : वाचा, शुक्रवारचे ग्रहतारे तुमच्या फेवरमध्ये आहेत की नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र सिंह राशीमध्ये आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये राहील. या ग्रहस्थितीमुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येईल. या योगाचा दिवसभर शुभ प्रभाव राहील. आज चंद्र आणि मंगळाचा पूर्ण दृष्टीसंबंध असल्यामुळे धनलाभाचे योग जुळून येतील. आज लक्ष्मी योग असल्यामुळे ग्रहतारे काही लोकांच्या बाजूने असतील.

या दोन शुभ योगांच्या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग दिवसभर राहील. दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगामध्ये हा योग अशुभ फळ देतो. या योगाच्या प्रभावाने चुकीचे निर्णय घेतेले जाऊ शकतात. पुढील स्लाईडसवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे योग तुमच्यासाठी कसे राहतील....