आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवार राशिभविष्य : वाचा, दिवसभरात केव्हा काय घडू शकते तुमच्यासोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या सोमवारी चंद्र स्वतःच्याच राशीत राहील. कर्क राशीमध्ये गुरु पूर्वीपासूनच आहे. आता गुरु आणि चंद्राची जोडी राजयोग तयार करत आहे. गुरु आणी चंद्र सोबत असल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. हा योग सकाळी 10 पासून सुरु होऊन दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ, मान-सन्मान, प्रसन्नता प्राप्त होईल तसेच अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण होतील. राशीनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती उत्तम असेल त्यांना या योगाचा विशेष लाभ प्राप्त होईल.

या शुभ योगाच्या व्यतिरिक्त धुम्र नावाचा एक अशुभ योगही आज जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना धनहानी आणि अपमानाला सामोरे जावे लागू शकते. हा अशुभ योग तणाव आणि वाद निर्माण करणारा आहे. या योगामुळे कुटुंबात कलह होण्याची शक्यता राहते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील....