आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सोमवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्र चित्रा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मुद्गर नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग दिवसभर असल्यामुळे काही लोकांना धनहानी होऊ शकते. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा आणखी एक अशुभ योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने वाद आणि कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या दोन अशुभ योगांव्यतिरिक्त आज चंद्र आणि राहूचा ग्रहण योग जुळून येत आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांना या तीन अशुभ योगांच्या प्रभावाने विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सोमवार...