आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturdday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : वाचा, शनिवारचे ग्रह-तारे तुमच्या फेव्हरमध्ये आहेत की नाही ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र वृश्चिक आणि धनु दोन राशीत राहील. सूर्योदयाच्यावेळी चंद्र वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामुळे मुसळ नावाचा योग जुळून येत आहे. हा योग दुपारी 1:35 पर्यंत राहील. या योगाच्या शुभ प्रभावाने काही लोकांची कामे अपूर्ण राहू शकतात. दुपारनंतर धनु राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये चंद्र गेल्यामुळे गद नावाचा योग जुळून येईल. हा योग दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. या दोन अशुभ योगांव्यतिरिक्त इतर नऊ ग्रहांच्या स्थितींचा प्रभावही सर्व राशींवर राहील.

शनिवारची ग्रहस्थिती -
सूर्य - कुंभ राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीत दुपारी 1:35 नंतर धनु राशीत
मंगळ - मीन राशीमध्ये
बुध - मकर राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कुंभ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढे जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील....