आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : दोन अशुभ योगांनी संपणार जानेवारी महिना, वाचा भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 31 जानेवारी रोजी दोन अशुभ योग तयार होणार आहे. आज चंद्र मृगशिरा नक्षत्रात असल्याने वज्र नावाचा योग तयार होणार आहे. हा योग दुपारी साधारण साडेतीन वाजेपर्यंत राहणार असून याच्या प्रभावाने अचानक अडचणींचा सामना करावा लागेल.
याशिवाय आज शनिवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितिमुळे वैधृति नावाचा आणखी एक अशुभ योग तयार होणार आहे. याच्या प्रभावामुळे वाद होण्याची शक्यता आहे. हा योगदेखील दिवसभर राहणार असून याचा प्रभाव राशिनुसार कमी जास्त असणार आहे. ज्या राशीच्या चंद्राची स्थिति ठीक नाहीये त्या राशीच्या व्यक्तींना आजच्या दोनही योगांचा प्रभाव सधिक जाणवणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा 12 राशींचे राशिभविष्य...