आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवार राशिभविष्य : आज काही लोकांनी राहावे सावध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र राहू-केतूच्या प्रभावाखाली राहील. या ग्रहांच्या प्रभावामुळे ग्रहण योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील. ग्रहण योगाच्या प्रभावामुळे तणाव, भीती आणि द्विधा मनस्थिती राहील. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसेल, ते लोक या योगामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकतात.

या अशुभ योगाचं व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्म नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने धनलाभ करून देणारे काम पूर्ण होईल. कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसलेल्या लोकांनी आज सावध राहावे. पुढील स्लाईडसवर क्लिक करून वाचा, शनिवारचे संपूर्ण राशिभविष्य...