आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो मंगळवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटचा मंगळवार काही लोकांसाठी भाग्यशाली ठरू शकतो. आज दोन शुभ योग जुळून येत आहेत. हे शुभ योग धनलाभ, यश, सुख आणि आनंद देऊ शकतात. या कारणामुळे मंगळवार भाग्यशाली ठरू शकतो. आज चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये आहे. मेष राशीचा चंद्र आज अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे.

या योगाचा प्रभाव आज सर्व राशीच्या लोकांवर राहील. या योगाच्या प्रभावाने यश आणि धनलाभ होईल. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुभ नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग दिवसभर राहतील. या योगाच्या प्रभावाने तणाव नष्ट होईल. पुढील फोटोंवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा मंगळावर तुमच्यासाठी कसा राहील....